Chinmaye

स्वप्ने

10612758_10154574354860608_3551656501336232174_n

कधी कधी जुनी स्वप्ने
सहजच पुन्हा डोकावून जातात
कसं काय चाललंय
क्षेम कुशल विचारून जातात

कुठे राहत असतील ही स्वप्ने?
जगाच्या पसाऱ्यात
की मनाच्या गाभाऱ्यात

Leave a Reply

Discover more from Chinmaye

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading