
हवाई सफर – मुंबई ते अमृतसर
टेक ऑफ पूर्वी पावसाची सर कोसळून गेली होती आणि आकाशातील ढगांची गर्दीही थोडी विखुरली होती. विमान उड्डाण करत पश्चिमेकडे झेपावले आणि विलेपार्ले रेल्वे स्टेशन चं विहंगम दृश्य दिसलं. हजारो प्रवाशांच्या गोंगाटाने भरलेली ती दुनिया विमानातून अगदीच शांत दिसत होती. स्टेशनात येणारी आणि बाहेर पडणारी लोकल ट्रेन … आणि स्वच्छ, पर्यटकांची गर्दी नसलेला जुहूचा किनारा.. विमान उजवीकडे म्हणजे उत्तरेच्या दिशेने वळलं आणि मग वर्सोवा किनाऱ्याजवळ, पोयसर नदीच्या मुखाशी मढ किल्ल्याच्या पश्चिम बाजूने वसईच्या दिशेने निघालं. पावसाळ्याच्या कृपेने सगळीकडे हिरवळीचे बगीचे पसरलेले […]
Categories: Travel • Tags: aerial photography, amritsar, beas, gobindgarh fort, golden temple, golden temple mail, harmandir sahib, indigo, Mumbai, mumbai amritsar flight, panjab farms, punjab, punjab agriculture, rich punjab, T2