
टाइम मशीनमधून दिल्लीचा प्रवास
पांडवकालीन इंद्रप्रस्थ ते आजची नवी दिल्ली हा भारताच्या राजधानीचा प्रवास रोचक आहे. इतिहास म्हणून तो अर्धवट आणि सनावळ्यांच्या जंत्रीने शिकवला जातो. त्यातही मुघलकालीन गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते आणि मग एकंदरीतच अनावश्यक माहिती म्हणून आपण इतिहासातील अनेक पानांप्रमाणे हे पानही उलटतो आणि विसरून जातो. दिल्लीत कधी पर्यटक म्हणून गेलोच तर घाईघाईत लाल किल्ला आणि कुत्ब मिनार पाहतो. अगदीच रस असलेले लोक हुमाँयू मकबरा किंवा लोधी उद्यानापर्यंत पोहोचतात. इतिहास आणि पुरातत्वाचा अभ्यास करत असताना artifact म्हणजे समकालीन मूर्त साधने एक महत्त्वाचा […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography, World Heritage • Tags: delhi, dinpanah, feroz shah, feroz shah kotla, firojabad, hauz khas, humayun's tomb, jahanpanah, jama masjid, lalkot, lodhi garden, purana qila, qutb minar, seven cities of delhi, shahjahanabad, shergarh, siri, siri fort, tughlakabad, tughlaqabad