
बापजन्म – एक बाप अनुभव
तुम्हाला समजा फॅमिली ड्रामा म्हणजे कौटुंबिक नाट्यपट पाहण्याचा उबग आला असेल तर बापजन्म अगदी आवर्जून पाहायला हवा … कारण अशा धाटणीचा कौटुंबिक मनोव्यापारांबद्दलचा चित्रपट मराठीत यापूर्वी झालेला नाही … आणि बापजन्म कोणत्याही फॉर्मुला काढायला उपयोगाचा नाही … आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिकेंद्रित दृष्टीकोन हा कुटुंबाला तोडणारा आहे असं मानलं जातं … अशावेळेला आपल्या मर्जीने दिलखुलास जगणारे नायक क्वचितच या शैलीत पाहायला मिळतात. इतरांसाठी त्याग करणारा नायक असा एक ठोकळेबाज प्रकार आपण पाहिलेला आहे. पण हा चित्रपट म्हणजे सचिन खेडेकर यांच्या सहज […]
Categories: गनिमी कावा, Films, Reviews • Tags: akshay, akshay vaidya, baapajanma, bapajanma, bapjanma, Films, gandhar, marathi, sachin khedekar, sayli