• facebook
  • Twitter
  • vimeo
  • Youtube
  • Linkedin
  • pinterest
  • instagram
  • soundcloud
Chinmaye
Chinmaye

Chinmaye

Visual Culture

Main menu

Skip to content
  • Bio
  • Contact
  • Portfolio
  • Videos

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts

भ्रमंती जेजू बेटाची

March 2, 2021 by chinmayebhave

सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाचा जन्म झाला. दक्षिण कोरियाच्या दक्षिण टोकावरून जर आकाश निरभ्र असेल तर जेजू बेट आणि त्याच्या मध्यभागी असलेला ६३०० फूट उंचीचा माउंट हाला दिसू शकतो. आशिया खंडातील हवाई म्हणून जेजू बेटाची ख्याती आहे. अनेक अमेरिकन, युरोपियन, चिनी पर्यटक इथं येत असतात. स्वच्छ सागरतीर, निळेशार पाणी, निरभ्र आकाश, जंगले आणि त्यात लपलेले धबधबे आणि या सगळ्याच्या मध्यभागी असलेला हाला पर्वत. बेटाच्या उत्तरेला असलेल्या जेजू सिटी शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ जेजूला सोल आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय […]

Categories: भ्रमंती कोरियाची, Photography • Tags: cheonjiyeon, dolharubang, Eastar jet, gimpo, HK guesthouse, jeju, jeju city, jin air, jungmun, Korea tourism, seogwipo, Seongsan ilchulbong, seoul, south korea, sunrise peak, visit jeju

Leave a comment

हालासान, समुद्राच्या कोंदणातील हिमशिखर

March 1, 2021 by chinmayebhave

दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यामध्ये जेजू नावाचे एक विलक्षण बेट आहे. माझ्यासाठी जेजू पाहणे म्हणजे निसर्गाच्या श्रीमंतीची मुक्तहस्ते उधळण व्हावी आणि त्यामधील हिरे माणके वेचता वेचता आपली दमछाक व्हावी इतका समृद्ध करणारा अनुभव होता. आयआयटी मुंबईत डिझाईन शिकत असताना एक सत्र मला दक्षिण कोरियाला राहायला मिळाले. ते सत्र संपता संपता हिवाळा आला आणि बर्फ पडायला लागलं. मी तिथं डोंगूक विद्यापीठात शिकत होतो. माझ्याबरोबर आलेल्या अनेक मुलांनी जेजू बेट पाहून झाले होते. माझा प्रोजेक्टच तर दक्षिण कोरियावरील फोटो प्रवासवर्णन होता त्यामुळे […]

Categories: भ्रमंती कोरियाची • Tags: gwaneumsa, halla, hallasan, jeju, jeju tourism, seongpanak

Leave a comment

माझ्या फिल्मची गोष्ट – स्टिक टू ड्रीम्स

October 24, 2020 by chinmayebhave

संतोष सिवन, राजीव मेनन वगैरे निष्णात सिनेमॅटोग्राफर्स चे सिनेमे पाहिले आणि माझ्यातील फोटोग्राफरला सिनेमाची भुरळ पडली. खरंतर सिनेमा हे माध्यम फार पूर्वीपासूनच आवडत होतं. टीव्हीमध्ये काम करत असताना आपण केलेल्या बातम्या व्हिजुअली उत्कृष्ट कशा होतील हे शिकायचा मी नेहमी प्रयत्न करत असे. सुदैवाने NDTV सारख्या वाहिनीत मला पहिली नोकरी मिळाली आणि तिथं अनेक प्रतिभावंत न्यूज व्हिडीओग्राफर लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं. आमचे एडिटर लोक सुद्धा अतिशय कलात्मक एडिट्स विलक्षण चपळतेने करत असत. आणि मुख्य म्हणजे शूटमध्ये काही त्रुटी राहून गेल्या […]

Categories: मनातलं आभाळ • Tags: andrea thumshirn, direct cinema, ethnography, Films, india germany, indian hockey, stick to dreams

Leave a comment

आभानेरीची चांद बावली

March 5, 2020 by chinmayebhave

विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय. पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील […]

Categories: Heritage, Photography, Travel • Tags: abhaneri, agra, chand baoli, chand baori, dausa, harshal mata, jaipur, nikumbh, rajasthan, rajasthan tourism, RTDC, step well

Leave a comment

कथा मान्सून मंदिराची

March 5, 2020 by chinmayebhave

उत्तर प्रदेशात भटकंती म्हंटलं की डोळ्यासमोर येतो ताजमहाल आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेले वाराणसीचे घाट. पण हजारो वर्षांचा वारसा असलेल्या आपल्या खंडप्राय देशात पाहण्यासारखे खूप काही आहे. इतकं की कदाचित एक जन्म कमी पडेल. कानपूर शहराजवळ भितरगांव येथे असलेलं गुप्तकालीन विटांचे मंदिर पाहिलं की सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर असलेलं भगवान जगन्नाथाचे बेहता बुजुर्ग मंदिरही पाहायचं. या मंदिराकडे पाहिलं की आधी वाटतं की एखादा प्राचीन बौद्ध स्तूप लपला असावा या मातीच्या ढीगामागे. पण नीट पाहिल्यावर नागर शैलीच्या मंदिराचा आकार लक्षात येतो. या […]

Categories: Heritage, Photography • Tags: behta, behta bujurg, bhitargaon, brick temple, jagannatha temple, kanpur, kanpur sighseeing, mansoon temple, monsoon temple, oldest gupta temple, oldest temple in india, up tourism

Leave a comment

भितरगांवचे प्राचीन मंदिर

March 5, 2020 by chinmayebhave

भारतासारख्या खंडप्राय देशात पाहण्याजोगं खूप काही आहे. सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाची असलेली सारीच ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर आली आहेत असं नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी कामासाठी गेलो म्हणजे त्या भागात अपरिचित असं कोणतं ठिकाण पाहता येईल याचा मी शोध घेतच असतो. गेल्यावर्षी कामासाठी कानपूरला जाणे झाले. तिथं जवळच भितरगांव येथे सुंदर मंदिर आहे असं समजले… नेटवर माहिती घेतली तर या ठिकाणाबद्दल भीती वाटेल अशा पोस्ट सापडल्या. तिथं हिंसा झाली त्यामुळे अतृप्त आत्मे वावरतात वगैरे नेहमीचे तिखटमीठ लावून अनेकांनी या मंदिराबद्दल लिहिलं आहे. मी […]

Categories: Heritage, Photography • Tags: behta bujurg, bhitargaon, brick temple, gupta, kanpur, oldest brick temple

Leave a comment

कोरेगाव भीमा आणि वास्तवाचं फ्रेमिंग

January 9, 2020 by chinmayebhave

कोरेगाव भीमा येथे पेशव्याच्या आणि पर्यायाने मराठा राजसंघाच्या सैन्याचा ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने केलेला पराभव नव-बौद्ध समाजाकडून साजरा केला जातो. या समाजाच्या सामाजिक स्मृतीमध्ये या घटनेला विशेष महत्व आहे. साधारणतः या घटनेकडे ब्राम्हणवादी किंवा राष्ट्रवादी दृष्टीने पाहिले असता वसाहतवादी शत्रूच्या वतीने केलेला एतद्देशीयांचा पराभव साजरा कसा करावा या प्रकारचा रोख निर्माण होतो आणि यावर टीका होते. एकीकडे पराभूत सैन्याचे आकडे फुगवून सांगणारी मिथकं निर्माण होतात तर दुसऱ्या बाजूने ही लढाई पेशवा हरलाच नाही अशीही मांडणी होते. या घटनेबद्दल कोणाला काय […]

Categories: गनिमी कावा, Literary • Tags: bhima, bhima koregaon, dr ambedkar, koregaon, koregaon bhima, mahar regiment

2

मोटरसायकल डायरीज

December 30, 2019 by chinmayebhave

पहिली मोटरसायकल हा हृदयाच्या कप्प्यात खास जागा असलेला विषय असतो. खूप कमी जण असतील जे पहिल्या फटफटीकडे निव्वळ एक वाहन म्हणून पाहू शकत असतील. पहिल्या मोटरसायकलशी (मग ती कोणत्याही मॉडेलची का असेना) खास भावनिक बंध नाही असं क्वचितच होत असेल. असं म्हणतात की माणसांवर प्रेम करावं आणि वस्तूंचा वापर करावा.. कधीही उलट करू नये. हे मला अगदी मान्य आहे. पण माणसांवर कितीही जीव लावला तरीही सगळ्याच वस्तूंकडे अगदी कोरड्या थंड मनाने उपयुक्ततेच्या नजरेने पाहणे कदाचित साक्षात गौतम बुद्धांनाही जमले नसावे. […]

Categories: मनातलं आभाळ, Travel

1

डंकर्क – एक आकांतकथा

December 12, 2019 by chinmayebhave

परवा पानिपत पाहिला आणि एक काही दिवसांपूर्वी फत्ते शिकस्त. या दोन्ही कथा मला आवडल्या. चित्रपटही आवडले. पण खूप आवडलेले चित्रपट पाहिल्यावर जसं भारावलेपण येतं तसा परिणाम झाला नाही. हे दोन्ही ऐतिहासिक युद्धपट माझ्या आवडीच्या विषयांवर बेतलेले.. पानिपतला तर बॉलिवूडपटाचे बजेटही होते. भव्य दिव्यता.. सुंदर कॅमेरावर्क वगैरे होतं. पण तरीही पानिपत सारख्या वीरश्रीयुक्त शोककथेचे चित्रण पाहताना किंवा शाहिस्तेखानावर छत्रपती शिवरायांनी मारलेल्या नाट्यमय छाप्याची गोष्ट पाहताना पूर्णतः गुंगून जाणं, भान हरपून कथेचा एक भाग होऊन जाणं अपेक्षित होतं. पण तसं काहीही झालं […]

Categories: मनातलं आभाळ, Films, Literary • Tags: christopher nolan, dunkirk, hitler, nazi, nolan

Leave a comment

रंगीला रहमान

October 5, 2019 by chinmayebhave

१९९५ साल … नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं कॅसेटवर ठळकपणे लिहिलं होतं. घरच्या साउंड सिस्टीमवर ती कॅसेट फुल व्हॉल्युमवर दोनदा ऐकली आणि सगळीच गाणी इतकी आवडली की साईड ए अन साईड बी बदलत राहून तासंतास घरी रंगीलाची गाणी लावून ठेवायचो. घरचे वैतागेपर्यंत. तेव्हा माझे वडील लाऊड स्पीकर कॅबिनेट डिझाईन करत असत. आणि काही पीस घरी टेस्ट साठी यायचे त्यामुळे अद्ययावत साउंड घरी सहज उपलब्ध होता. रंगीला ऐकताना असं […]

Categories: मनातलं आभाळ, Music • Tags: a r rahman, aamir khan, aditya narayan, amir khan, ARR, asha bhonsle, rahman, ram gopal varma, ramgopal verma, rangeela, tanha tanha, udit narayan

Leave a comment

रहमान आणि बॉंबे ची जादू

October 5, 2019 by chinmayebhave

काल अनेक दिवसांनी गाडीत बॉम्बे ची गाणी ऐकली आणि आठवलं की ए आर रहमानचा फॅन मी बॉम्बे ऐकूनच झालो होतो. त्याआधी रोजाचा साउंडट्रॅक ऐकला तेव्हा त्यातील साधेपणा, प्रसन्नता, वेगळेपणा … सिनेमॅटिक भव्यता पण तरीही मृदगंध जितका सहज आवडतो तितक्या सहज मेलडी हे सगळं विलक्षण वाटलं होतंच .. आणि साधेपणा हा शब्द मी कमीपणा या अर्थाने अजिबात वापरत नाहीए. मी घेतलेल्या एका मुलाखतीत रहमान म्हणाला होता की तुम्हाला कितीही गहन राग येत असला किंवा अनवट कॉर्ड ची जंत्री वापरण्याची हौस असली तरी कधीकधी तुम्हाला येतं त्यातलं जेमतेम १% […]

Categories: मनातलं आभाळ, Music • Tags: a r rahman, ARR, bombay, Bombay theme, kehna hi kya, maniratnam ar rahman, music, rajiv menon, tu hi re

Leave a comment

चिन्मय तू नक्की काय करतोस! उत्तरार्ध

September 27, 2019 by chinmayebhave

क्रीडा पत्रकारितेच्या जगाला रामराम करून मी आता (2009) क्वांटम नावाच्या एका कंपनीत रिसर्च मॅनेजर म्हणून नवी इनिंग सुरु केली. कोणतीही नवीन गोष्ट बनवताना, किंवा असलेली गोष्ट सुधारत असताना ग्राहकांच्या गरजांची, तक्रारींची, आकांक्षांची माहिती घेणं आणि त्यातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी नवीन गोष्ट किंवा सेवा सुरु केल्यावर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, जाहिराती निर्माण करण्यासाठी अशा संशोधनाची आवश्यकता असते. एखादं जाहिरातीचं कॅम्पेन माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे का हे जोखण्यासाठीही संशोधनाची गरज पडते. हे संशोधन दोन प्रकारचे […]

Categories: मनातलं आभाळ, Photography • Tags: bhave, chinmay, chinmaye, fifa, fifa u-17, here technologies, hotstar, idc, idc iit bombay, IIT Bombay, ipl, ipl t20, ndtv, quantum, Sony Six

2

Post navigation

← Older posts

Categories

  • गनिमी कावा (23)
  • दास्तां-ए-दिल्ली (9)
  • भ्रमंती कोरियाची (5)
  • मनातलं आभाळ (16)
  • Delhi in Time-Machine (11)
  • Design Thinking (12)
  • Ethnography (18)
  • Films (15)
  • Heritage (63)
  • Literary (7)
  • Maternity Shoots (2)
  • Music (7)
  • Phone Pix (15)
  • Photography (80)
  • Poetry (5)
  • portraits (5)
  • Reviews (12)
  • Seoul Curry (1)
  • Travel (60)
  • World Heritage (15)

Recent Posts

  • भ्रमंती जेजू बेटाची
  • हालासान, समुद्राच्या कोंदणातील हिमशिखर
  • माझ्या फिल्मची गोष्ट – स्टिक टू ड्रीम्स
  • आभानेरीची चांद बावली
  • कथा मान्सून मंदिराची

Archives

  • March 2021
  • October 2020
  • March 2020
  • January 2020
  • December 2019
  • October 2019
  • September 2019
  • August 2019
  • July 2019
  • June 2019
  • March 2019
  • November 2018
  • October 2018
  • September 2018
  • April 2018
  • December 2017
  • November 2017
  • October 2017
  • September 2017
  • August 2017
  • July 2017
  • June 2017
  • May 2017
  • April 2017
  • February 2017
  • January 2017
  • October 2016
  • September 2016
  • August 2016
  • July 2016
  • June 2016
  • April 2016
  • February 2016
  • January 2016
  • December 2015
  • October 2015
  • September 2015
  • August 2015
  • July 2015
  • June 2015
  • March 2015

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 957 other subscribers

Instagram

No Instagram images were found.

Follow me on Twitter

My Tweets

Phone Clicks

IMG_20160213_104838_HDR
IMG_20160213_110359_HDR
IMG_20160213_105003_HDR
IMG_20160210_172330_HDR
vns lal khan2
vns ramnagar fort water
VNS ramnagar fort ornate
VNS Ramnagar gate
VNS ramnagar king ghat

Coming Up

Chinmaye is currently completing his film Stick to Dreams and setting up a visual travelogue on the Konkan coast titled ‘Darya Firasti’

Tags

Adalaj Ahmedabad ARR a r rahman asia bhave bhopal bishnupur Bombay theme Buddhism chinmay chinmaye chungmuro delhi delhi tourism design Films firozshah kotla ganga ganges germany gujarat hauz khas Henry St. Clair Wilkins Heritage humayun india jama masjid khalji konkan laterite lodi Madhya Pradesh maharashtra malla mamluk marathi marathi cinema mehrauli minaret MP mughal mughal architecture Mumbai music namsan tower New Delhi old delhi portraits portuguese purana qila qutb qutb minar rahman sachin khedekar Sarkhej seoul seoul metro shahjahan shahjahanabad shiva shivaji shweta suryavanshi siri siri fort south korea stupa travel true arch tughlakabad tughlaq tughlaqabad varanasi west bengal wildlife
  • Follow Following
    • Chinmaye
    • Join 180 other followers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Chinmaye
    • Customize
    • Follow Following
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...