
लाल किला – शाहजहानाबाद (शहर सातवे)
दिल्ली म्हणजे भारतीय राजकारणाचे सिंहासन. राजे बदलले, तारखा बदलल्या, कालगणना बदलल्या, राजघराणी बदलली पण दिल्लीचे स्थान अटल आहे. सुरजकुण्ड आणि लालकोट ते ल्युटेयन्स दिल्ली हा मोठा कालखंड. एक हजार वर्षांपेक्षाही मोठा. पण आजही भारतीय प्रजासत्ताकाची राजधानी दिल्लीच आहे. काही काळ हा मान कलकत्ता, आग्रा वगैरेंना मिळाला पण तो त्या शहरांना टिकवता आला नाही. दिल्लीच्या इतिहासाचा वेध घेता घेता आता आपण शाहजहानाबाद म्हणजे दिल्लीच्या सातव्या शहरापर्यंत आलो आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले पंतप्रधान तिथूनच भाषण करतात. मुघल बादशाह शाहजहानने वसवलेले हे […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography, Travel, World Heritage • Tags: aurangzeb, bhado, chandni chowk, Col Sehgal, Diwan I Aam, Diwan I Khas, INA, lal quila, mughal, mughal architecture, New Delhi, old delhi, red fort, sawan, shahjahan