
मुरांबा – एकदा जरूर चाखावा
सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमीत आई-बाबा म्हणून … अमेय वाघ पंचविशीच्या आसपासचा मुलगा आणि मिथिला पालकरचे पदार्पण होणारी सून म्हणून … हे कास्टिंगच इतकं आवडलं की चित्रपट पाहायचा हे तेव्हाच ठरवलं होतं … मुरांबा ही म्हणाल तर एका मुलाची गोष्ट आहे … म्हणाल तर कुटुंबाची आणि म्हणाल तर आजच्या वडील-मुलगा नात्याची! आणि ही एक टिपिकल गोष्ट नाही त्यामुळे हा एक रिफ्रेशिंग सिनेमा असेल अशी अपेक्षा ट्रेलर आणि इंटरनेटवरील प्रमोशन पाहून झाली … ही एका प्रेमाची गोष्ट तर आहेच … पण […]
Categories: गनिमी कावा, Films, Reviews • Tags: amey wagh, chinmayee sumeet, film, mithila palkar, muramba, review, sachin khedekar