
बाबासाहेब: बालपण आणि शिक्षण
सकपाळ घराणे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचे मूळ गाव मंडणगड जवळचे आंबडवे. तेथील सकपाळ घराणे म्हणून ते प्रसिद्ध होते. गावातील भवानी देवी त्याची कुलदेवता. जिच्या पालखीचा मान बाबासाहेबांच्या घराण्याला होता. त्यामुळे महार असूनही गावात घराण्याला विशेष मानाचे स्थान होते. (पान क्रमांक ९ – अग्रलेख जनता ७ जानेवारी १९३३) बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ सैन्यात होते. त्याकाळी ब्रिटिशांनी बॉंबे आर्मीमध्ये महारांची भरती केली होती. बिहारमध्येही तिथल्या दस्यू जमातीचे व तामिळनाडू मधील परिया लोकांना सैन्यात घेण्यात आले होते. मालोजींच्यामुळे रामजी सकपाळ (बाबासाहेबांचे वडील) यांना सैनिकी […]
Categories: गनिमी कावा • Tags: ambedkar, babasaheb, childhood, keer, learning, studies