
छत्रपती, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून
महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता ठेवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या वादाच्या वणव्यात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना हवे तसे वापरले गेले आहे … छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर राजे … त्यांचा गुरु कोण? यावरून आजच्या राजकारणात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो … छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कट्टर हिंदुत्ववादी रंगात रंगवल्याचा आरोप शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर अनेकदा केला घेला आहे … त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा हा वाद उकरून […]
Categories: गनिमी कावा • Tags: dadaji, dadoji, dadoji kodadeo, kondadev, ramdas, samarth, samartha ramdas, shejwalkar, shivaji