
हालासान, समुद्राच्या कोंदणातील हिमशिखर
दक्षिण कोरिया आणि जपान यांच्यामध्ये जेजू नावाचे एक विलक्षण बेट आहे. माझ्यासाठी जेजू पाहणे म्हणजे निसर्गाच्या श्रीमंतीची मुक्तहस्ते उधळण व्हावी आणि त्यामधील हिरे माणके वेचता वेचता आपली दमछाक व्हावी इतका समृद्ध करणारा अनुभव होता. आयआयटी मुंबईत डिझाईन शिकत असताना एक सत्र मला दक्षिण कोरियाला राहायला मिळाले. ते सत्र संपता संपता हिवाळा आला आणि बर्फ पडायला लागलं. मी तिथं डोंगूक विद्यापीठात शिकत होतो. माझ्याबरोबर आलेल्या अनेक मुलांनी जेजू बेट पाहून झाले होते. माझा प्रोजेक्टच तर दक्षिण कोरियावरील फोटो प्रवासवर्णन होता त्यामुळे […]
Categories: भ्रमंती कोरियाची • Tags: gwaneumsa, halla, hallasan, jeju, jeju tourism, seongpanak