
दर्या फिरस्ती
सृष्टीमध्ये बहू लोकं, परिभ्रमणे कळे कौतुक … बोटीतले काका समर्थ रामदासांच्या शब्दांत आमच्या भटकंतीला दाद देत होते. रेवस ते तेरेखोल या प्रवासात अनेक समुद्रकिनारे, किल्ले, पुरातन वास्तू , शिल्पं, मंदिरं आहेत. चौकस व डोळस पर्यटन ज्यांना करायला आवडतं अशा लोकांसाठी या भागात पाहण्यासारखं खूप आहे. या संपूर्ण किनारपट्टीला जोडणारा रस्ता म्हणजे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ५. ज्याला पुढे सागरी महामार्गाचे रूप देण्याची योजना आहे. पण आज हा प्रवास सलग करता येत नाही. अनेक ठिकाणी खाड्या तरीतून पार कराव्या लागतात. अनेक ठिकाणी […]
Categories: Ethnography, Photography, Travel • Tags: amol thakur, chinmaye bhave, darya firasti, konkan, raigad, ratnagiri, sindhudurg