
भ्रमंती जेजू बेटाची
सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून या बेटाचा जन्म झाला. दक्षिण कोरियाच्या दक्षिण टोकावरून जर आकाश निरभ्र असेल तर जेजू बेट आणि त्याच्या मध्यभागी असलेला ६३०० फूट उंचीचा माउंट हाला दिसू शकतो. आशिया खंडातील हवाई म्हणून जेजू बेटाची ख्याती आहे. अनेक अमेरिकन, युरोपियन, चिनी पर्यटक इथं येत असतात. स्वच्छ सागरतीर, निळेशार पाणी, निरभ्र आकाश, जंगले आणि त्यात लपलेले धबधबे आणि या सगळ्याच्या मध्यभागी असलेला हाला पर्वत. बेटाच्या उत्तरेला असलेल्या जेजू सिटी शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ जेजूला सोल आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय […]
Categories: भ्रमंती कोरियाची, Photography • Tags: cheonjiyeon, dolharubang, Eastar jet, gimpo, HK guesthouse, jeju, jeju city, jin air, jungmun, Korea tourism, seogwipo, Seongsan ilchulbong, seoul, south korea, sunrise peak, visit jeju