
शोध जहाँपनाह चा (शहर चौथे)
जहाँपनाह म्हणजे विश्वाला आसरा देणारी जागा. मुहम्मद बिन तुघलकाने मेहरौली, सिरी आणि तुघलकाबाद यांच्या मधील भागात हे शहर वसवलं साधारण १३२८च्या सुमारास. हे दिल्लीचं चौथं शहर. मंगोल आक्रमकांपासून संरक्षण मिळावं यासाठी एक लांबलचक संरक्षित शहरांची मालिका करण्याचा हेतू जहाँपनाह बांधण्यामागे होता परंतु मुहम्मद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीतून देवगिरी-दौलताबाद ला हलवण्याचा निर्णय घेतला आणि या शहराची निर्मिती मागे पडली. आज दक्षिण दिल्लीच्या काही परिसरात जहाँपनाह शहरातील विखुरलेली बांधकामे दिसतात पण त्याला आता एकसंध सीमेचे स्वरूप नाही. १३८७ साली दोन मजली आणि […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Phone Pix, Photography, Travel • Tags: allauddin khilji, begumpur mosque, bijai mandal, deenpanah, delhi, firojabad, jahanpanah, khirki masjid, lal gumbad, muhammad bin tughlaw, New Delhi, rakabwala gumbad, satpula, seven cities of delhi, siri, south delhi, tughlaq, vijay mandal, yusuf qattal