
स्मरण करा शिवरायांचे
(२००९ ची नोट पुन्हा टाकतो आहे – कारण सरकार बदलले तरी विचार बदलेलच असे नाही! ) भर समुद्रात शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा !! म्हणजे statue of liberty सारखे आपले शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणार, विलासराव आणि आबांचा हुकूमच आहे तसा … दोघांनी स्वतः होडीमधून समुद्रात पाहणी करून जागा सुद्धा नक्की केली आहें ३०० फूट उंच प्रतिमा समुद्रात बांधायाची म्हणजे अग्निदिव्यच, त्यासाठी कोटयावधी रुपये खर्चही स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायाचे असेल तर खर्चाची पर्वा […]
Categories: गनिमी कावा • Tags: 1900 cr, maharashtra, shivaji, statue