
कथा मान्सून मंदिराची
उत्तर प्रदेशात भटकंती म्हंटलं की डोळ्यासमोर येतो ताजमहाल आणि विदेशी पर्यटकांनी गजबजलेले वाराणसीचे घाट. पण हजारो वर्षांचा वारसा असलेल्या आपल्या खंडप्राय देशात पाहण्यासारखे खूप काही आहे. इतकं की कदाचित एक जन्म कमी पडेल. कानपूर शहराजवळ भितरगांव येथे असलेलं गुप्तकालीन विटांचे मंदिर पाहिलं की सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर असलेलं भगवान जगन्नाथाचे बेहता बुजुर्ग मंदिरही पाहायचं. या मंदिराकडे पाहिलं की आधी वाटतं की एखादा प्राचीन बौद्ध स्तूप लपला असावा या मातीच्या ढीगामागे. पण नीट पाहिल्यावर नागर शैलीच्या मंदिराचा आकार लक्षात येतो. या […]
Categories: Heritage, Photography • Tags: behta, behta bujurg, bhitargaon, brick temple, jagannatha temple, kanpur, kanpur sighseeing, mansoon temple, monsoon temple, oldest gupta temple, oldest temple in india, up tourism