
अभिप्राय: न्यूटन
न्यूटनचा ट्रेलर पाहिला तेव्हाच नक्की केलं की लवकरात लवकर अगदी पहिल्याच दिवशी ही फिल्म पाहायची. आणि संध्याकाळी न्यूटन ऑस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्मच्या स्पर्धेत भारताची अधिकृत फिल्म म्हणून जाणार असल्याची बातमी वाचली आणि उत्सुकता अजूनच वाढली. श्वास चे दिग्दर्शक संदीप सावंत यांची ७-८ वर्षांच्या अथक परिश्रमातून साकार झालेली फिल्म नदी वाहते दुपारी पाहणार होतो पण काही तांत्रिक कारणांमुळे शो रद्द झाले आणि थिएटरहून परतावं लागलं … नाहीतर आजचा दिवस दोन प्रभावी फिल्मनी सत्कारणी लावला असता … अर्थात मराठी फिल्म पाहायची बाकी […]
Categories: Films, Reviews • Tags: amit masurkar, anjali patil, newton, pankaj tripathi, raghubir yadav, rajkumar rao, sanjay mishra