
सारे प्रवासी परीट घडीचे
रणथंभोर व्याघ्र प्रकल्प ….भल्या पहाटे आमच्या जीपने रूट नंबर दोन चा रस्ता पकडला होता …. वाघोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे उजाडायच्या आधीच जंगलाच्या वाटांवर कान टवकारून निघावे लागते … चेकपोस्ट वर कागदपत्रे तपासण्यासाठी आम्ही थांबलो होतो … सहा जणांच्या सफारी जीप मध्ये माझ्यासोबत एक ब्रिटीश फोटोग्राफर, चालक, गाईड आणि चार जणांचे एक कुटुंब होते. अगदी नमुनेदार भारतीय चौकोनी कुटुंब … तेवढया दोन मिनिटांच्या ब्रेक मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या उघडल्या आणि नाश्ता सुरु झाला … अगदी हॉटेल पासूनच मुलांचा कोलाहलआणि आईबापांचा मोबाईल सुरु […]
Categories: गनिमी कावा, Ethnography, Photography, Travel • Tags: indian tourism, indian tourists, kesari, tours, travel, wildlife