
रंगीला रहमान
१९९५ साल … नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं कॅसेटवर ठळकपणे लिहिलं होतं. घरच्या साउंड सिस्टीमवर ती कॅसेट फुल व्हॉल्युमवर दोनदा ऐकली आणि सगळीच गाणी इतकी आवडली की साईड ए अन साईड बी बदलत राहून तासंतास घरी रंगीलाची गाणी लावून ठेवायचो. घरचे वैतागेपर्यंत. तेव्हा माझे वडील लाऊड स्पीकर कॅबिनेट डिझाईन करत असत. आणि काही पीस घरी टेस्ट साठी यायचे त्यामुळे अद्ययावत साउंड घरी सहज उपलब्ध होता. रंगीला ऐकताना असं […]
Categories: मनातलं आभाळ, Music • Tags: a r rahman, aamir khan, aditya narayan, amir khan, ARR, asha bhonsle, rahman, ram gopal varma, ramgopal verma, rangeela, tanha tanha, udit narayan