
बिष्णुपूरचा रासमंच
मला नेहमीच बंगाली मंदिरांच्या स्थापत्याबद्दल आकर्षण वाटत आलं आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बिष्णुपूरची मंदिरे पाहण्याची खूप इच्छा होती. असं म्हणतात की इथल्या बांधकामाला सुरुवात केली मल्ल राजा बीर हंबीरने सतराव्या शतकाच्या सुरुवातीला जो एक क्रूर आणि निर्दयी शासक म्हणून ओळखला जात असे आणि मग नंतर श्री चैतन्यांच्या कडून वैष्णव मार्गाची दीक्षा घेतल्यावर तो विनम्र आणि प्रजाहितदक्ष राजा झाला. मदनमोहनाची पूजा करणाऱ्या या राजाने पिरॅमिडच्या आकाराचे शिखर असलेला रासमंच बांधला १६०० CE मध्ये आणि पुढे राजा रघुनाथाच्या काळात बिष्णुपूर एक कला […]
Categories: Heritage, Photography, Travel • Tags: bankura, bishnupur, dalmadal, laterite, malla, mallabhum, rasmancha, terracotta, vaishnava, west bengal