
भोजपूरचा महादेव
हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग. पुरातत्व खात्याच्या मोजणीप्रमाणे २२ फूट उंच. चला तर आज जाऊया भोजपूरच्या भोजेश्वराच्या दर्शनाला. भोपाळपासून आग्नेय दिशेला ४० किलोमीटर अंतरावर हे छोटेसे नगर आहे. भोजेश्वराचे शिवमंदिर साधे तरीही अचंबा वाटेल असे. अनेक मजेशीर गोष्टी इथं पाहायला मिळणार आहेत. मग घेऊन जाऊया आपले टाइम मशीन अकराव्या शतकात कधीकधी घाईघाईच्या कामाच्या प्रवासातही नशीब साथ देते आणि अशी जागा पाहण्याची संधी मिळते. भोपाळजवळ ग्रामीण भागात काही कामानिमित्त आलो होतो. सोनसळी उन्हाच्या एका सकाळी भोपाळ विमानतळावर उतरलो आणि फील्डवर्कला थोडा […]
Categories: गनिमी कावा, Design Thinking, Heritage, Photography, Travel • Tags: 22 feet lingam, Betwa, Bhojadeva, Bhojeshwar, Bhojpur, bhopal, Cyclopean, dam, largest linga, lingam, Madhya Pradesh, MP, nandi, Parmara, Raja Bhoja, ramp, shiva, stone carvings