
तुंबाड – लालसा आणि भयाचा चित्रमय अनुभव
सिनेमा म्हणजे करमणूक, मनोरंजन … वीकएंड च्या दिवशी रोजच्या जगाच्या तणावातून सुटका … एस्केप … काही तास आपलं जग विसरून दुसऱ्या जगात दुसऱ्या लोकांबरोबर जगायचं … पण भयकथा किंवा हॉरर पाहायला जाणे म्हणजे मुद्दाम तणावाने भरलेल्या भीतीप्रद कल्पनाविश्वात स्वतःहून काही तास जगायला जाणं. आणि मग अंतर्मनावर कोरल्या जाणाऱ्या त्या जगातील प्रतिमा. ट्रेलर पाहूनच तुंबाड क्षणोक्षणी भीतीचे बोट धरून चालायला लावणारा चित्रपट असणार आहे असं वाटलं होतं आणि ते तसंच आहे. पण अगदी एखाद्या जॉनर मध्ये तुंबाड ला टाकायचं असेलच तर […]
Categories: मनातलं आभाळ, Films, Photography • Tags: chetan damle, horror tumbbad, jyoti malshe, rahi anil barve, sohum shah, tumbad, tumbbad, tumbbad film, tumbbad horror, tumbbad review