कोडे जोवर सुटत नाही प्रवास संपला नाही तरीही चालतच रहा वाट सापडली नाही तरीही भटकतच रहा कोडे जोवर सुटत नाही मनाच्या आत शोधतच राहा Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Like this:Like Loading… Related