
पुराना किल्ल्याची गोष्ट (शहर सहावे)
पुराना किल्ल्यात आपले स्वागत करतो तो बडा दरवाजा. त्यावर दिसतात झरोके आणि छत्री. दिल्लीच्या इतिहासातील सहावं शहर म्हणजे शेरगढ किंवा पुराना किला. असं म्हणतात की पांडवकालीन इंद्रप्रस्थ हे नगर या किल्ल्याच्या स्थानी होतं. शेरशहा सुरीने या किल्ल्याची निर्मिती केली ती हुमायून ने बनवलेल्या दीनपनाह शहराला नष्ट करून. १९१२-१३ च्या सुमारास जेव्हा या ठिकाणी उत्खनन झाले तेव्हा इंद्रपत नावाचे गाव इथे सापडले पुढे १९६० च्या दशकात झालेल्या उत्खननात ३००० BCE च्या सुमारासची भांडी इथं सापडली. मौर्यकालीन, सुंगकालीन, शक-कुशाण कालीन, गुप्त-कालीन, राजपूत […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography • Tags: darwaja, humayun, old fort, purana, purana qila, qila i kuhna, sher mandal, sher shah suri, talaqi