
भितरगांवचे प्राचीन मंदिर
भारतासारख्या खंडप्राय देशात पाहण्याजोगं खूप काही आहे. सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाची असलेली सारीच ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर आली आहेत असं नाही. त्यामुळे नवीन ठिकाणी कामासाठी गेलो म्हणजे त्या भागात अपरिचित असं कोणतं ठिकाण पाहता येईल याचा मी शोध घेतच असतो. गेल्यावर्षी कामासाठी कानपूरला जाणे झाले. तिथं जवळच भितरगांव येथे सुंदर मंदिर आहे असं समजले… नेटवर माहिती घेतली तर या ठिकाणाबद्दल भीती वाटेल अशा पोस्ट सापडल्या. तिथं हिंसा झाली त्यामुळे अतृप्त आत्मे वावरतात वगैरे नेहमीचे तिखटमीठ लावून अनेकांनी या मंदिराबद्दल लिहिलं आहे. मी […]
Categories: Heritage, Photography • Tags: behta bujurg, bhitargaon, brick temple, gupta, kanpur, oldest brick temple