
कोरेगाव भीमा आणि वास्तवाचं फ्रेमिंग
कोरेगाव भीमा येथे पेशव्याच्या आणि पर्यायाने मराठा राजसंघाच्या सैन्याचा ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने केलेला पराभव नव-बौद्ध समाजाकडून साजरा केला जातो. या समाजाच्या सामाजिक स्मृतीमध्ये या घटनेला विशेष महत्व आहे. साधारणतः या घटनेकडे ब्राम्हणवादी किंवा राष्ट्रवादी दृष्टीने पाहिले असता वसाहतवादी शत्रूच्या वतीने केलेला एतद्देशीयांचा पराभव साजरा कसा करावा या प्रकारचा रोख निर्माण होतो आणि यावर टीका होते. एकीकडे पराभूत सैन्याचे आकडे फुगवून सांगणारी मिथकं निर्माण होतात तर दुसऱ्या बाजूने ही लढाई पेशवा हरलाच नाही अशीही मांडणी होते. या घटनेबद्दल कोणाला काय […]
Categories: गनिमी कावा, Literary • Tags: bhima, bhima koregaon, dr ambedkar, koregaon, koregaon bhima, mahar regiment