
नरेंद्र मोदी २०१९ का जिंकले?
२३ मे रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल लागला आणि नरेंद्र मोदी भाजप एनडीए प्रचंड बहुमताने विजयी झाले. पुन्हा भाजप एनडीए चे सरकार येईल असं माझंही आकलन होतं पण २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील अशी कल्पना नव्हती. आणि अधिक जागा मिळाव्यात तरी कशा? कारण गुजरात राजस्थान सारख्या राज्यात २०१४ ला भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या आणि तिथून सुधारणा झालीच तर फक्त वोटशेयर मध्येच होणे शक्य होते. पण हा अभूतपूर्व विजय टीम मोदी आणि भाजपला मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. निकाल लागल्यावर आठवड्याभरातच या […]
Categories: गनिमी कावा • Tags: 2019, abki baar modi sarkar, bharat, bjp, india, india politics, lok sabha 2019, lokasabha, modi, modi 2019 victory, modi sarkar