
गाण्यांत गुंफलेल्या आठवणी – 1
गाणी आणि आठवणी अगदी घट्ट गुंफलेल्या असतात एकमेकांमध्ये … हा जवळजवळ सगळ्यांचा अनुभव आहे … गाणीच कशाला काही आवाज, काही गंध सुद्धा विशिष्ट आठवणींना जोडले गेलेले असतात … यात काही वेगळं सांगतोय असं नाही … पण मागच्या आठवड्यात सचिनवरचा चित्रपट पाहिला … त्यामधील सचिन सचिन ही आरोळी ऐकताना सुद्धा शाळेतले क्रिकेट पाहण्याचे त्यावर तावातावाने वाद घालण्याचे दिवस आठवले. ते दिवस आमच्या पिढीने एकत्र अनुभवले आहेत … त्यामुळे मित्र-मैत्रिणी, त्यांच्याबरोबरचे धमाल किस्से सगळंच आठवलं …. ए आर रहमान हा माझा सगळ्यात लाडका संगीतकार […]
Categories: गनिमी कावा, Music • Tags: memories, music, nostalgia