
चिन्मय, तू नक्की काय करतोस? पूर्वार्ध
ती सध्या काय करते च्या चालीवर तू नक्की काय करतोस हा प्रश्न मला खूप लोक विचारतात. त्यावर डिझाईन रिसर्च असं उत्तर दिलं तरी ९०% लोकांचं समाधान होत नाही. अनेक लोक मी अजूनही कोणत्यातरी टीव्ही चॅनलचा पत्रकार आहे असंच समजतात. जे मला ओळखतात त्यांना मी पत्रकारिता शिकलो, फोटोग्राफी करतो वगैरे ठाऊक असतं पण त्यांनाही अनेकदा हा प्रश्न पडतो. एवढं कशाला माझे आईवडील, सासू-सासरे, चुलत भावंडे, पुतणे-पुतण्या-भाचे-भाच्या या सर्वांनाही हा प्रश्न पडतो. ज्यांना डिझाईन रीसर्च हा शब्द ऐकून कुतूहल वाटतं ते अजून […]
Categories: मनातलं आभाळ, Ethnography, Literary, Photography • Tags: a r rahman, ARR, bangalore, bhave, chinmay, chinmaye bhave, deepika, idc, mahendra singh dhoni, news9, padukone, prakash padukon, quantum, T20, tv9, yuvraj six sixes