
गाव म्हणजे कोळथरे
अनेकदा तुझं मूळ गाव कोणतं हा प्रश्न विचारला जातो … आम्हाला गाव नाही असं मी सांगायचो! लहानपणी काकाकडे पुण्याला नाहीतर आजोळी बडोद्याला जाणे हाच नेम. पण कुलदैवत कोळेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथऱ्याला. तिथं ९-१० वर्षांचा असताना गेलो होतो … ते गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटलं होतं. काही शब्द आणि काही चित्र यांची सांगड लहानपणीच अशी एकत्र घातली जाते की त्यांना वेगळं करणं शक्य होत नाही. परवा पुन्हा कोळथरेला जाण्याचा योग आला … माझी एकंदर सातवी खेप असेल इथं … खूप काही […]
Categories: गनिमी कावा, Travel • Tags: barve, bhave, datar, jogdand, kokan, koleshwar, kolthare, konkan, modak, shiva