
एका झऱ्याची गोष्ट
दूर डोंगरातून वाहत येणारे अवखळ बोलके झरे माणसाला खुणावतात. आणि मग आश्रयाला एखादी झोपडी उभी राहते. हळूहळू तिथं शहर उभं राहतं आणि झऱ्याचा प्रवाह अरुंद होत जातो. त्यात अडथळे निर्माण होतात आणि मग नागरीकरणाच्या पसाऱ्यात तो कधी लुप्त होतो किंवा सांडपाण्याचाच प्रवाह होतो हे लक्षातही येत नाही. गोष्ट ऐकल्यावर ओळखीची वाटते ना? पण इथं मात्र एक गंमत आहे. सोलमधील एका अशा हरवून गेलेल्या झऱ्याला पुन्हा एकदा संजीवनी दिली गेली आणि मग तिथं पाणी पुन्हा एकदा खळाळू लागले. आज हा झरा […]
Categories: भ्रमंती कोरियाची • Tags: cheoggyecheon, chungmuro, dongdaemun, lee myung bak, namdaemun, park chung hee, seoul, seoul forest, seoul square, south korea