
टेक दुनियेतील मराठीचे शिलेदार
आजच्या युगात भारतीय भाषांचा वापर वाढण्यासाठी मोबाईल आणि वेबच्या दुनियेत योगी प्रवृत्तीने काम करणारे डिझायनर हवेत! त्यांचीच ही गोष्ट जगात किती असे देश असतील जिथे २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि १२-१३ लिपींची विविधता आहे! भाषिक वैभव आणि वैविध्याच्या बाबतीत इतकी संपन्नता खूप कमी देशांना लाभली असेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व भाषा आणि लिपींमध्ये लहानमोठ्या लोकसमूहांचा व्यवहार चालतो आणि संस्कृती जपली जाते. एका बाजूला हे आपले सांस्कृतिक वैभव आहे तर दुसऱ्या बाजूला इतक्या बहुरंगी लिपींना जपणे, जोपासणे […]
Categories: गनिमी कावा, Design Thinking • Tags: aksharaya, devanagari, font, girish dalvi, marathi, mukund gokhale, type design, typoday, typography