
रहमान आणि बॉंबे ची जादू
काल अनेक दिवसांनी गाडीत बॉम्बे ची गाणी ऐकली आणि आठवलं की ए आर रहमानचा फॅन मी बॉम्बे ऐकूनच झालो होतो. त्याआधी रोजाचा साउंडट्रॅक ऐकला तेव्हा त्यातील साधेपणा, प्रसन्नता, वेगळेपणा … सिनेमॅटिक भव्यता पण तरीही मृदगंध जितका सहज आवडतो तितक्या सहज मेलडी हे सगळं विलक्षण वाटलं होतंच .. आणि साधेपणा हा शब्द मी कमीपणा या अर्थाने अजिबात वापरत नाहीए. मी घेतलेल्या एका मुलाखतीत रहमान म्हणाला होता की तुम्हाला कितीही गहन राग येत असला किंवा अनवट कॉर्ड ची जंत्री वापरण्याची हौस असली तरी कधीकधी तुम्हाला येतं त्यातलं जेमतेम १% […]
Categories: मनातलं आभाळ, Music • Tags: a r rahman, ARR, bombay, Bombay theme, kehna hi kya, maniratnam ar rahman, music, rajiv menon, tu hi re