
भाजे येथील बौद्ध लेणी
मुंबई आणि पुण्याच्या मध्ये लोणावळ्याजवळ आहे एक छोटेसे गाव. मळवली त्याचे नाव. हे गाव खरंतर ट्रेकर्स मध्ये लोहगड विसापूर गाठण्यासाठीचे रेल्वे स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. पण अजून एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा इथल्या भाजे गावाला लाभला आहे. तो म्हणजे इसवीनपूर्व दुसऱ्या शतकातील भाजे लेण्यांचा. चला तर आता अनंत चतुर्दशी जवळ आलेली आहे आणि पावसाळा ओसरतोय आणि ही लेणी आपल्याला भटकंतीचे आमंत्रण देत आहेत. सुमारे ५० पायऱ्या चढल्यानंतर समोर उजव्या बाजूला लोहगड किल्ला आणि डावीकडे त्याचा जोडीदार स्पष्ट दिसू लागतो आणि आपण […]
Categories: Heritage, Phone Pix, Photography, Travel • Tags: bedase, bhaje, Buddhism, buddhist caves, cave architecture, chaitya, chaityagruha, incredible india, india, kanheri, karle, kondana, maharashtra, roc cut caves, stupa, western india