
Fort Ghodbunder; a hidden gem
कधीकधी आपल्या अगदी जवळ खूप खास गोष्टी, खूप खास जागा असतात … पण तिथं जाणं, तिथला इतिहास समजून घेणं आपल्याला जमतंच असं नाही घोडबंदर ही अशीच एक जागा … मी छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता …. त्यांच्या आरमाराबद्दल गजानन भास्कर मेहेंदळेंनी लिहीलेलं पुस्तक वाचताना प्रथमच जाणवलं की महाराजांच्या आरमाराची सुरुवात ही मुंबईच्या आसपास कल्याण-भिवंडीजवळ कुठंतरी उल्हास […]
Categories: गनिमी कावा, Heritage, Travel • Tags: aarmar, ghodbunder, navy, portuguese, shivaji, vasai