
फल-ज्योतिष …. काही प्रश्न !!!
माझ्या परिचयाची एक तिशीची मुलगी …. लग्न ठरत नाही …. जातीपातीची बंधने (अगदी ब्राम्हण पोटजातीपर्यंत) आणि पत्रिकेचा आग्रह या फेऱ्यात बिचारीचे लग्न अडकून पडले आहे … त्यातच तिच्या वडीलांचा पत्रिका जुळण्याबद्दलचा आग्रह !! पण एका सुशिक्षित मुलाबरोबर पत्रिका जुळली आणि आम्ही सर्वांनी निश्वास टाकला … स्थळ चांगले … कुटुंब तसे साधेच …. मुंबईच्या राहणीमानाच्या हिशेबात पगारही चांगला … पण ज्योतिषी महाशयांनी नवीन पुस्ती जोडून किंतु निर्माण केला आणि पुन्हा खो घातला …. पत्रिका उत्तम जुळते पण पत्रिका पाहून मुलाला श्वसनाचे […]
Categories: गनिमी कावा • Tags: astrology, astronomy, physics, rationalism