
अनियांगहासेओ सोल
मला नामसान डॉर्मिटरीत ३३१४ क्रमांकाची खोली मिळाली होती. पण ती होती मात्र दुसऱ्या मजल्यावर. लिफ्टमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं की कोरियात तळमजल्याला पहिला क्रमांक देतात त्यामुळे आपण ज्याला दुसरा मजला म्हणतो तो तिथं तिसरा मजला असतो! छोटीशीच खोली होती. एक मोठी पुर्वेकडे उघडणारी खिडकी होती त्यामुळे सकाळी सोनेरी प्रकाश खोलीत येत असे. दोन बेड होते आणि दोन अभ्यासाची टेबले आणि त्याला जोडलेली कपाटे. शिवाय दोन कपड्यांची कपाटेही होती. माझ्या रूम मध्ये कोण रूममेट असणार आहे याची कल्पना नव्हती. काही परदेशी […]
Categories: भ्रमंती कोरियाची • Tags: aniyanghaseyo, chungmuro, lotte mart, myeongdong, namsan tower, samsung, samsung renault, seoul, seoul metro, shinhan bank, south korea