स्वप्ने August 13, 2017 by chinmayebhave कधी कधी जुनी स्वप्ने सहजच पुन्हा डोकावून जातात कसं काय चाललंय क्षेम कुशल विचारून जातात कुठे राहत असतील ही स्वप्ने? जगाच्या पसाऱ्यात की मनाच्या गाभाऱ्यात Categories: मनातलं आभाळ, Poetry • Tags: स्वप्ने, dreams, marathi poem, Poetry