
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर – एकदम कडक
अभिनयासाठी म्हणून काही सिनेमे जरूर पाहावेत, त्यापैकी एक म्हणजे डॉ काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट असलेला हा सिनेमा. आणि जरी या सिनेमात बरेच मोठे नट असले तरीही पात्रनिवड चांगली असल्याने उत्सुकता आणि मजा अजून वाढते. यासाठी हर्षदा मुळेंना फुल्ल मार्क्स … आधी एक डिस्क्लेमर मात्र जरूर टाकला पाहिजे की माझे आवडते अनेक जण या सिनेमात असल्यामुळे मी काही वस्तुनिष्ठ परीक्षण वगैरे करेन असं मला वाटत नाही. पण हा चिपत्रपट पाहण्याचा माझा अनुभव कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करतो. डॉ काशिनाथ घाणेकर […]
Categories: मनातलं आभाळ, Literary, Reviews • Tags: abhijit deshpande, anand ingale, ghanekar, kashinath, lagoo, marathi, marathi stage, mohan joshi, nandita patkar, prabhakar panshikar, prasad oak, subodh bhave, vaidehi parshurami