
राजवाडे आणि सन्स
या चित्रपटाचे ट्रेलर पाहिले तेव्हाच मनात उत्सुकता निर्माण झाली! आणि रिव्यू वाचून पिक्चर पाहावा की नाही हे ठरवण्यापेक्षा ट्रेलर पाहून चांगला अंदाज येतो! शिवाय सचिन कुंडलकर चा चित्रपट पाहणे म्हणजे एक हैप्पी जर्नी नाही का! पण मग लेका तू कशाला रिव्यू लिहितो आहेस असे तुम्ही विचारणे साहजिक आहे! चित्रपट हा एक अनुभव असतो! तो दोघांनी एकत्र बसून पाहिला तरी प्रत्येकाच्या मनात तो एक वेगळा अनुभव म्हणून घर करतो … पिच्क्चर पाहिला रे पाहिला के त्याबद्दल गप्पा मारायची खुमखुमी येते … […]
Categories: Films, Reviews • Tags: atul kulkrni, film review, marathi cinema, mrinal kulkarni, mrinmayee godbole, rajwade and sons, sachin khedekar, sachin kundalkar