
तिचा कॅनव्हासच वेगळा!!
चित्रकाराला सगळ्यात लाडकी गोष्ट असते ती त्याचा कैन्व्हास आणि तो कैन्व्हास जर भिंतीइतका मोठा असेल तर सगळ्या चौकटी सोडून थ्रिलिंग पद्धतीने कलाकाराला व्यक्त होता येते. जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतेलेली मैत्रेयी नामजोशी जेव्हा आयआयटी मध्ये थिसिस प्रोजेक्ट करत होती तेव्हा तिला आपण कागदाची चौकट मोडून खुल्या दिलाने आपली कला मांडली पाहिजे असे वाटले आणि मग एका चहाच्या कट्ट्याचा कायापालट झाला. “जेव्हा मी प्रोजेक्ट सुरु केले तेव्हा फार विचार न करता मोठ्या भिंतीवर आपल्या ब्रशला करामत […]
Categories: गनिमी कावा, Design Thinking • Tags: illustration, maitreyee, maitreyee nilawar, wall painting