
जात आणि आरक्षण
आरक्षण हा एक वादाचा मुद्दा असतो! आणि त्याबद्दल सर्वांची मते असतात आणि ती अगदी टोकाचीच असतात … ज्यांना ते मिळालेले असते त्यांना ते सर्व सामाजिक प्रश्नांवर जालीम इलाज आहे असा ग्रह असतो … जे ओपन वाले असतात त्यांचे म्हणणे असते की जात-पात नकोच ना मग पाहिजे कशाला जात आणि पाहिजे कशाला आरक्षण! अर्थात मते फुकट मिळतात आणि ती आजूबाजूला जे दिसते किंवा आपले जे काही वैयक्तिक अनुभव असतात त्यातून बनत असतात … त्यासाठी अभ्यास करावा लागत नाही … एखाद्या विषयाचे […]
Categories: गनिमी कावा