
डंकर्क – एक आकांतकथा
परवा पानिपत पाहिला आणि एक काही दिवसांपूर्वी फत्ते शिकस्त. या दोन्ही कथा मला आवडल्या. चित्रपटही आवडले. पण खूप आवडलेले चित्रपट पाहिल्यावर जसं भारावलेपण येतं तसा परिणाम झाला नाही. हे दोन्ही ऐतिहासिक युद्धपट माझ्या आवडीच्या विषयांवर बेतलेले.. पानिपतला तर बॉलिवूडपटाचे बजेटही होते. भव्य दिव्यता.. सुंदर कॅमेरावर्क वगैरे होतं. पण तरीही पानिपत सारख्या वीरश्रीयुक्त शोककथेचे चित्रण पाहताना किंवा शाहिस्तेखानावर छत्रपती शिवरायांनी मारलेल्या नाट्यमय छाप्याची गोष्ट पाहताना पूर्णतः गुंगून जाणं, भान हरपून कथेचा एक भाग होऊन जाणं अपेक्षित होतं. पण तसं काहीही झालं […]
Categories: मनातलं आभाळ, Films, Literary • Tags: christopher nolan, dunkirk, hitler, nazi, nolan