
शापित तुघलकाबाद (शहर तिसरे)
या रहे उजर या बसे गुज्जर सूफी संत हजरत निजामुद्दीन औलिया च्या या शब्दांत या किल्ल्याच्या भग्न शांततेचे रहस्य बहुतेक सामावले आहे. चौदाव्या शतकात दिल्लीच्या या तिसऱ्या शहराची निर्मिती घियासुद्दीन तुघलक या प्रथम तुघलक शासकाने केली. हे बांधकाम १३२१ साली सुरु झालं असं मानलं जातं . .घियासुद्दीन गाझी मलिक हा एका तुर्क माणसाचा आणि त्याच्या हिंदू जाट पत्नीचा मुलगा होता. मेहनत आणि कर्तबगारीने तो अल्लाउद्दीन खिलजीच्या राज्यात प्रांत सुभेदार किंवा गव्हर्नर पदाला जाऊन पोहोचला. गाझी मलिक खिलजीच्या विश्वासू सेनानींपैकी एक […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography, Travel • Tags: badarpur, delhi, ghiyathudin, mehrauli, tomb, tughlakabad, tughlaq, tughlaqabad