
चिन्मय तू नक्की काय करतोस! उत्तरार्ध
क्रीडा पत्रकारितेच्या जगाला रामराम करून मी आता (2009) क्वांटम नावाच्या एका कंपनीत रिसर्च मॅनेजर म्हणून नवी इनिंग सुरु केली. कोणतीही नवीन गोष्ट बनवताना, किंवा असलेली गोष्ट सुधारत असताना ग्राहकांच्या गरजांची, तक्रारींची, आकांक्षांची माहिती घेणं आणि त्यातून शिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. एखादी नवीन गोष्ट किंवा सेवा सुरु केल्यावर ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, जाहिराती निर्माण करण्यासाठी अशा संशोधनाची आवश्यकता असते. एखादं जाहिरातीचं कॅम्पेन माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम होतो आहे का हे जोखण्यासाठीही संशोधनाची गरज पडते. हे संशोधन दोन प्रकारचे […]
Categories: मनातलं आभाळ, Photography • Tags: bhave, chinmay, chinmaye, fifa, fifa u-17, here technologies, hotstar, idc, idc iit bombay, IIT Bombay, ipl, ipl t20, ndtv, quantum, Sony Six