
शोध सिरी किल्ल्याचा (शहर दुसरे)
दिल्ली शहराचा इतिहास शोधताना आपण अगदी पांडवकालीन इंद्रप्रस्थापर्यंत जाऊन पोहोचतो. गेल्या दीड हजार वर्षांची साक्ष देणाऱ्या विविध वास्तू आजही दिल्लीत पाहता येतात. आणि त्या पाहताना जणू टाइम मशीन मध्ये बसल्यासारखा अनुभव आपल्याला मिळतो. लालकोट-किला राय पिथौरा च्या परिसरातच पुढे मेहरौली ची बांधकामे झाले. कुत्ब मिनार उभा राहिला. १४व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीवर मंगोल आक्रमणे सुरु झाली आणि त्यांच्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठी सिरी दुर्गाची बांधणी सुरु झाली. सिरी हे दार-उल-खिलाफत या नावानेही प्रसिद्ध झाले. अनेक राजवाडे आणि मोठी बांधकामे उभी केली गेली. […]
Categories: दास्तां-ए-दिल्ली, Heritage, Photography • Tags: alauddin, alauddin khilji, biran, chhoti, dadi poti, dadi poti tomb, delhi culture, delhi history, delhi tourism, firoz shah tomb, firozshah kotla, firozshah tughlaq, green park, gumti, hauz alai, hauz khas, hauz khas lake, hauz khas village, khalji, khilji, lodi, lodi gardens, madarasa, mehrauli, munda, rana safvi, ranasafvi, ruins of siri, sakri, shahpur jat, siri, siri fort, tughlaq tombs, walls of siri