
माझ्या मानसीची गोष्ट
कधीकधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता … गोष्टी क्लिक होतात आणि तुम्हाला लगेच पुन्हा भेटावंसं वाटतं … गप्पा संपूच नयेत असं वाटतं … रोजच्या रोज त्या व्यक्तीला प्रत्येक छोटी मोठी वेडी शहाणी गोष्ट-घटना सांगावीशी वाटते. अशा व्यक्ती आपल्याला नेहमी भेटत नाहीत … पण मानसी आणि मी भेटलो आणि भेटतच राहिलो. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकलो पण शाळेत कधीच भेटलो नाही. आणि आमच्या दोघांचा स्वभाव इतका वेगळा की (मानसी अभ्यासू सालस वगैरे आणि मी शेवटच्या बाकावरचा) तुमचं कसं काय लग्न झालं हा […]
Categories: मनातलं आभाळ • Tags: manasi, manasi alekar, physiotherapy