
माझ्या फिल्मची गोष्ट – स्टिक टू ड्रीम्स
संतोष सिवन, राजीव मेनन वगैरे निष्णात सिनेमॅटोग्राफर्स चे सिनेमे पाहिले आणि माझ्यातील फोटोग्राफरला सिनेमाची भुरळ पडली. खरंतर सिनेमा हे माध्यम फार पूर्वीपासूनच आवडत होतं. टीव्हीमध्ये काम करत असताना आपण केलेल्या बातम्या व्हिजुअली उत्कृष्ट कशा होतील हे शिकायचा मी नेहमी प्रयत्न करत असे. सुदैवाने NDTV सारख्या वाहिनीत मला पहिली नोकरी मिळाली आणि तिथं अनेक प्रतिभावंत न्यूज व्हिडीओग्राफर लोकांकडून खूप काही शिकायला मिळालं. आमचे एडिटर लोक सुद्धा अतिशय कलात्मक एडिट्स विलक्षण चपळतेने करत असत. आणि मुख्य म्हणजे शूटमध्ये काही त्रुटी राहून गेल्या […]
Categories: मनातलं आभाळ • Tags: andrea thumshirn, direct cinema, ethnography, Films, india germany, indian hockey, stick to dreams