मी, श्रद्धा आणि संस्कृती –
प्रस्तावना बऱ्याच दिवसांपासून याबद्दल लिहायचं मनात होतं.. पण विषय गुंतागुंतीचा असल्याने टाळत आलो आहे.. या विषयाला कितीतरी पैलू आहेत.. चाळीस वर्षांच्या आयुष्यात धारणांनी विविध वळणे घेतलेली आहेत.. सगळं काही लिहिलं तर लांबलचक निबंध व्हायचा.. न लिहावं तर लिखाण वरवरचं किंवा अपूर्ण होईल .. किंवा दीर्घ लिहिलं तरी त्यात सुसूत्रता येणार नाही अशीही भीती.. पण समर्थ रामदासांच्या दिसामाजी काहीतरी लिहावे ला स्मरून प्रयत्न करायला हरकत नाही.. फक्त काही विषय (किंवा हल्ली तर सगळेच) असे असतात की त्याला हात घातला म्हणजे कोणाच्यातरी […]
Categories: गनिमी कावा, मनातलं आभाळ