स्वप्ने
कधी कधी जुनी स्वप्ने सहजच पुन्हा डोकावून जातात कसं काय चाललंय क्षेम कुशल विचारून जातात कुठे राहत असतील ही स्वप्ने? जगाच्या पसाऱ्यात की मनाच्या गाभाऱ्यात
Categories: मनातलं आभाळ, Poetry • Tags: स्वप्ने, dreams, marathi poem, Poetry