
प्रवास संपला नाही
तरीही चालतच रहा
वाट सापडली नाही
तरीही भटकतच रहा
कोडे जोवर सुटत नाही
मनाच्या आत शोधतच राहा

प्रवास संपला नाही
तरीही चालतच रहा
वाट सापडली नाही
तरीही भटकतच रहा
कोडे जोवर सुटत नाही
मनाच्या आत शोधतच राहा